DIGITAL TIMER AUTO SWITCH (KRY301)
Technical Details:
- Microcontroller-based Technology:
- Battery-enabled, so settings can be made even when power is off.
- Available with single phasing preventer.
- On-time delay of 1 to 10 minutes can be set for motor start after power returns.
- Protects motor from high or low voltage.
Features:
- SPP, Reverse phase, un-balance power supply protection.
- In case of any line fault device turn on motor in just 300mSec.
- Count Down Timer with battery back-up,
- User needs to set time to keep Motor ON, once power resume motor will be turn on and count down timer will start.
- Once count down timer reaches to 00, motor will be turn OFF automatically & will never be turn ON unit user sets time again.
- Battery back-up is provided to see remaining time (Count down timer) in face of power failure or to change settings.
- Device can be used as regular auto switch.
- If you don’t want to set time every day and let device turn on/off motor on particular time then select model No: KRY:310/KRY101
- मायक्रोकंट्रोलर आधारित तंत्रज्ञान
- बॅटरीची सुविधा असल्यामुळे, वीज नसतानाही सेटिंग करता येते.
- सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरसह उपलब्ध.
- वीज आल्यानंतर मोटर सुरू होण्यासाठी 1 मिनिट ते 10 मिनिटांपर्यंत विलंब (ऑन टाईम डिले) सेट करता येतो.
- मोटरला जास्त किंवा कमी व्होल्टेजपासून संरक्षण मिळते.
- पिकाला कमी किंवा जास्त पाणी होण्यापासून संरक्षण मिळते, त्यामुळे पिकाची सरासरी उत्पादनक्षमता वाढते.
- बियांच्या अंकुरणाच्या काळात हे अत्यंत उपयुक्त ठरते.
- पिकाच्या गरजेनुसार सिंचनासाठी आवश्यक तसा वेळ ठरवता येतो.
- एकदा वेळ सेट केल्यानंतर वीज जाण्याचा काहीही परिणाम होत नाही.
- वीज गेल्यास मोटर आपोआप बंद होते आणि वीज आल्यानंतर पुन्हा सुरू होऊन ठरवलेला वेळ पूर्ण करते.
- ठरलेला वेळ संपल्यानंतर मोटर आपोआप बंद होते आणि पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ पुन्हा सेट करावा लागतो.
- टायमर सेट केल्यानंतर उरलेला वेळ डिस्प्लेमध्ये सतत दिसत राहतो.
- हे यंत्र सर्व प्रकारच्या स्टार्टर आणि मोटर (3, 5, 7.5, 10 HP) सोबत जोडता येते.
- मोटर किती वेळ चालवायची आहे तेवढा वेळ सेट करा.
- टाईम सेट करण्यासाठी SET MODE बटणाचा वापर करा.
- मोटर सतत (वेळ न लावता) चालू ठेवायची असल्यास टाईम 00 सेट करा.
- वीज नसताना मोटर सेटिंगसाठी बॅटरी वापरायची असल्यास, बॅटरी बटण दाबून ठेवा.
