DIGITAL TIMER AUTO SWITCH (KRY301)

Technical Details:

  • This product combines features of KRY301 (Digital Timer Auto) and KRY304 (Dry Run Auto).
  • Water shortage in well/borewell: like model 304, motor stops immediately.
  • After power returns: motor starts automatically; you can set the delay time after power returns.

Features: 

  • Motor off-time can be set like model 304; after the set time, the motor restarts and stops if water is depleted.
  • Special Mode 307: If you want to run the motor for several hours and water runs out midway, when water returns, the timer only counts motor-on time (not motor-off time), allowing precise control of running duration.
  • Timer settings (On/Off Time): Motor on-time can be set from 5 minutes to 10 hours. Off-time can be set independently; motor restarts after the set off-time.
  • Current display: shows motor current continuously.
  • Motor protection: motor does not run when water is unavailable, preventing damage.
  • Full protection: single phasing protection from phase down.
  • Cost-effective: peace-to-piece guarantee at reasonable price.
  • Customer service: 24×7 support.
  • हे प्रॉडक्ट KRY301 (डिजिटल टाइमर ऑटो) आणि KRY304 (ड्राय रन ऑटो) दोन्हीचे काम करतो.
  • विहीर किंवा बोरवेलमधील पाणी संपल्यास: माॅडल नंबर 304 प्रमाणे,मोटर लगेच बंद करतो.
  • लाईट गेल्यावर व परत आल्यावर: लाईट परत आल्यावर मोटर आपोआप सुरू होईल. प्रत्येक वेळेस लाईट आल्यानंतर मोटर किती मिनिटांनी सुरू व्हावी हे (डिले टाइम) स्वतः ठरवता येते.
  • मोटर बंद ठेवण्याचा वेळ: माॅडल नंबर 304 प्रमाणेच, मोटर बंद ठेवण्याचा वेळ ठरवता येतो, तो वेळ संपल्यानंतर मोटर पुन्हा सुरू होते आणि पाणी संपलं की बंद होईल.
  • विशेष कार्य–मॉडेल 307: जर तुम्हाला मोटर कित्येक तास चालवायची असेल आणि मध्येच पाणी संपलं तरी नंतर पुन्हा पाणी आलं, तर हा मॉडेल केवळ मोटर सुरू असलेला वेळ मोजतो (बंद असलेला वेळ मोजत नाही) म्हणजे मोटर किती वेळ चालू ठेवायची हे ठरवता येतं.
  • टायमर सेटिंग (On/Off Time): मोटर सुरू ठेवण्याचा वेळ 5 मिनिटांपासून 10 तासांपर्यंत सेट करा. मोटर बंद ठेवण्याचा वेळही स्वतंत्रपणे सेट करता येतो; तो वेळ संपल्यानंतर मोटर पुन्हा सुरू करतो.
  • करंट डिस्प्ले: मोटर सुरू असताना डिस्प्लेवर करंट सतत दिसत राहतो.
  • मोटरचे संरक्षण: पाणी नसताना मोटर चालू राहणार नाही – ती लगेच बंद होईल आणि त्यामुळे होणारा नुकसान टळतो, म्हणजे मोटर जळण्यापासून रक्षण करतो.
  • संपूर्ण संरक्षण: सिंगल फेजिंग प्रोटेक्शन – फेज डाउनपासून मोटरचे संरक्षण करतो.
  • किफायतशीर: पिस-टू-पिस गॅरंटीसह, वाजवी किमती मध्ये उपलब्ध.
  • ग्राहक सेवा: तुमच्या मदतीसाठी 24×7 ग्राहक सेवा उपलब्ध आहे.
Scroll to Top