Full Demo Video in Marathi
Demo Videos in Hindi
DIGITAL TIMER AUTO SWITCH (KRY301)

Technical Details:

  • Compatible with all types of starters.
  • Works for motors from 1 HP to 30 HP.
  • For connections or further details, contact customer service.
  • YouTube videos are available to learn how to set it up.

Features: 

  • Detects water shortage: if well/borewell is empty or motor runs dry, motor stops automatically.
  • Automatic restart: after power returns, the motor starts automatically according to the set delay time (1–15 minutes).
  • Timer control: motor off-time can be set; motor will restart and stop if water is depleted.
  • Current display: shows motor current continuously when running.
  • Power and water saving: motor does not run empty, saving electricity and water and preventing damage.
  • Reduces farmer effort: no need to go to the field repeatedly.
  • Full protection: protects motor from single phasing and phase down.
  • Reliable and cost-effective: peace-to-piece guarantee within farmer’s budget.
  • 24×7 customer service available.
  • सर्व प्रकारच्या स्टार्टरला सहज जोडता येतो.
  • 1 HP पासून 30 HP पर्यंतच्या मोटरला चालतो.
  • कनेक्शन व अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा संपर्क साधावा.
  • सेटिंग कशी करावी हे जाणून घेण्यासाठी युट्यूबवर आमचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
  • पाण्याची कमतरता ओळखते: विहीर/बोरवेलमधील पाणी संपले किंवा मोटरने पाणी सोडले तर लगेच मोटर आपोआप बंद करतो.
  • स्वयंचलित रिस्टार्ट: लाईट गेल्यानंतर परत आल्यावर, सेट केलेल्या वेळेनुसार (डिले 1 ते 15 मिनिटे टाइम) मोटर आपोआप सुरू होईल.
  • टायमर कंट्रोल: मोटर बंद ठेवण्याचा वेळ सेट करता येतो; वेळ संपल्यानंतर मोटर पुन्हा सुरू होईल आणि पाणी संपलं की बंद होईल.
  • करंट डिस्प्ले: मोटर सुरू असताना डिस्प्लेवर करंट सतत दिसत राहतो.
  • वीज व पाण्याची बचत: मोटर रिकामी फिरत नाही, त्यामुळे वीज व पाणी दोन्ही वाचतात आणि मोटर जळण्यापासून बचाव होतो.
  • शेतकऱ्यांची धावपळ कमी: मोटर सुरू/बंद करण्यासाठी शेतात वारंवार जाण्याची गरज नाही.
  • संपूर्ण संरक्षण: सिंगल फेजिंग व फेज डाउन पासून मोटरचे संरक्षण.
  • किफायतशीर आणि विश्वासार्ह: पिस-टू-पिस गॅरंटीसह, शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये फिट बसणारं उपकरण.
  • 24×7 ग्राहक सेवा: तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर.
Scroll to Top